¡Sorpréndeme!

Former Indian cricketer हा खेळ आहे याला युद्ध बनवू नका : सय्यद किरमाणी | SakalMedia

2021-10-22 255 Dailymotion

Former Indian cricketer हा खेळ आहे याला युद्ध बनवू नका : सय्यद किरमाणी | SakalMedia
कोल्हापूर - भारतासारख्या देशामध्ये क्रिकेट एक धर्म आहे. प्रत्येक देशवासी याच धर्माचा भाग आहे. असे असताना भारत विरुद्ध पाकिस्तान हा स्पर्धेतील एक सामना आहे याला युद्ध बनवू नका असे मत भारताचे माजी क्रिकेटपट्टू पद्मश्री सय्यद किरमाणी यांनी व्यक्त केले. ते कोल्हापूर येथे आयोजित एका खासगी कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ( बातमीदार - सुयोग घाटगे ) ( व्हिडिओ - मोहन मेस्त्री)
#Kolhapur #syedkirmani #India #Cricket #FormerIndiancricketer